तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे
 ...........  खुप छानं

      तसं पाहता सगळंच वगैरे वगैरे  छानं.  विचारवं वाटतं कसं सुचतं?