विनोबांचे हे विचारधन पुन्हा एकदा आमच्यापर्यंंत आणून पोचवल्याबद्दल धन्यवाद. आपल्या लेखात 'निरोप्या' या विनोबांच्या पुस्तकाचा उल्लेख नाही असे वाटते. अर्थात् पुस्तक वेगळे असले तरी त्याचा आत्मा विनोबांचे विचार-स्फुल्लिंग हाच आहे. भूदान चळवळीच्या वेळी केलेल्या भ्रमंतीत मांडलेल्या विचारांचे ते संकलन आहे. मला वाटते भूदान ही एका तत्वज्ञाची कृती होती.
असे विचार आपल्या आयुष्यात आचरणात आणायचे हे एकच पराक्रमी कृत्य आपण करू शकतो असे नेहमी वाटते.
पुन्हा एकदा धन्यवाद.
--प्रसाद मेहेंदळे