खरंतर मी शाळेत ५ वी ते १० वी जे काही हिंदी शिकलो तेव्हढाच माझा हिंदी भाषेशी माझा संबंध होता,
पण अगदी कळायला लागल्यापासून मला गाणी ऐकण्याची आवड आहे, येणकेण प्रकारे मी ती जोपासली
आजही माझ्याकडे काँप्युटरमध्ये १९४५ ते ९० पर्यंतची जुनी हिंदी-मराठी सुमारे १७०० शेच्या आसपास गाणी आहेत
रोज जमेल तितकी गाणी मी आवर्जून ऐकतो, त्यामुळेच मला हिंदी लिहायला जमतं,
तुम्हालाही जमेल.... प्रयत्न करायला काय हरकत आहे ?