लेख खूप आवडला. सी ई ओ पी ची जन्मकथा रंजक आहे. होस्टेलच्या आठवणी, प्रॅक्टिकल्सच्या आठवणी, सर्वच वाचनीय आहे. इंजिनियंरिंग कॉलेजच्या जवळपासचे रस्ते, कोर्ट, रूळ इत्यादींबद्दल वाचून तो भाग डोळ्यासमोर उभा राहिला.
लेख मोठा असला तरी वाचायचा कंटाळा येत नाही, पण जर ३/४ भाग केले असते तर अधिक चांगला वाटला असता.