अशी पाहुणे येतीचे शीर्षकगीत - अशी पाहुणे येती आणीक स्म्रुती देवुनी जाती, संसारात करुनी ढवळा ढवळ आमची करून जातात माती.

अरे हां हे राहिलेच की, स्वामि, प्रा. विसरभोळे, रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्या, रानजाई- सरोजिनी बाबर आणि शांता शेळ्के,