सीओईपीची जन्मकथा आवडली. अप्लाईड मेकॅनिक्स आणि इंजिनियरिंग ड्रॉईंग यांची महती पूर्वापार चालू आहे हे वाचून गंमत वाटली. (पहिला परिच्छेद अनावश्यक वाटला)