प्रशासकांनी वर छापलेले तुमचे विवेचन वाचले.मीराताई, तुम्ही बऱ्याच जवळ आला आहात. आणखी एक दोन दिवस प्रयत्न करा नाहीतर रविवारपर्यंत आणखी शोधसूत्र देता येते का बघते.कोड्यासाठी शुभेच्छा-मेन