एक सूचनिका :नयनाने दोन शोधसूत्रे देऊनही नेत्राला नेमके उत्तर मिळाले नाही. तिसऱ्या शोधसूत्राची आवश्यकता वाटली. ह्याचे कारण काय असेल ह्या दिशेने विचार करावा.शुभेच्छा. आणि सहभागाबद्दल आभार.-मेन