पहिल्या दोन शोधसूत्रांमधून एकमेव उत्तर मिळत नाही. तीन  पर्याय  बाद करावे लागणार आहेत पण ते कोणते याचा मात्र पत्ता लागत नाही. 
डार्विनसाहेबांचे सिद्धांत आठवावे लागणार की काय? किंवा डोळ्यांचा रंग आणि वय यांचा काही संबंध  असतो की काय?