खरं सांगू ......

कवितेचं शिर्षक वाचून असं वाटलं की ही कविता तुम्हीच लिहीली असणार.
आणि खरचं माझा होरा खरा ठरला.

तुम्ही  छानं लिहिलात कविता. माझ्या सखीसाठी केलेला उपदेश खरचं अनुकरणीय.