कारुण्याचा पुतळा
अवतरला भुतळा
उभा वेळोवेळा
हात द्याया.
............. असा विठ्ठलू तुमच्या कवितेतून आकळला. अगदी वेगळीच दृष्टी .... वेगळाचं अनुभव...... मिळाला तुमच्या कवितेतून.