"आता शेवटचेच शोधसूत्र हां. " नयना म्हणाली. "माझ्या मोठ्या मुलीचे डोळे अगदी माझ्यासारखे निळे आहेत! "
यापुढे असे झाले काय?
तेवढ्यात एक निळ्या डोळ्यांची साधारण सहा वर्षाची मुलगी नेत्राला दिसली.