त्य मुलींच्या वयाचा गुणाकार ३६ म्हणजे मूळ गुणांक येतात १, २, २, ३, ३. याचा अर्थ असा कि मुलिंची वये अशी असावीतः
१, ४, ९ अथवा १, ६, ६ अथवा १, १, ३६ अथवा १, २, १८ अथवा २,२,९ अथवा ४,३,३ अथवा २, ३, ६.
बेरिज एक तिथी आहे म्हणजे १,१,३६ आणि १,२,१८ शक्य नाही.
त्यावर 'माझी मोठी मुलगी असे लिहिले आहे तेव्हा मोठ्या मुली जुळ्या नसाव्यात. १, ६, ६ शक्य नाही.
तेव्हा त्यंची वये १, ४, ९ अथवा १,२,१८ अथवा २,२,९ अथवा ३,३,४ अथवा २,३,६ यांपैकी कोणतेही असू शकतात. कोडे अपुर्ण वाटते आहे.
"नेत्राचा मुलगा या वर्षी हायस्कूलच्या शेवटच्या वर्षाला होता ना" हे सुत्र नव्हे कारण एकाच वर्गातल्या मुलिंची मुले एकाच वयाची असावीत हे ग्रुहित नव्हे.
चूकभूल घ्यावी द्यावी.