तोवरी हासण्याची धमक आहे
जोवरी आसवांची कुमक आहे......, सुंदर,

'तसे जीवन माझे पिवळेधम्मक आहे
दुःखाच्या मुशीतच तर याचे गमक आहे'......!!!!