निरू, मराठीप्रेमी क्रमाने विचार करा! तुम्ही खूप जवळ आला आहात.तुमची दिशा बरोबर आहे. फक्त पायरीपायरीने विचार करा. क्रमाक्रमाने प्रत्येक पायरीला एकेका शोधसूत्राने माहितीत कोणती भर पडत गेली, शक्यता कश्या कमी होत गेल्या वगैरे वगैरे .... शुभेच्छा.-मेन