हि एक छान मालिक होति. त्यात लक्ष्मिकांत बेर्डे, विजय पाटकर वगेरे होते. त्याच्या एका एपिसोड मध्ये इडली खाण्याची स्पर्धा व त्यातल्या गमती दखवल्या आहेत.