उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्ही रीत सांगितल्यावर सांगणेच उचित होईल कारण उत्तर ओळखण्याची रीत/तर्कशास्त्र सांगणेही अनिवार्य आहे.
(अन्यथा बरोबर/चूक मध्येच सांगणे हे आणखी एक शोधसूत्र व्हायचे )
जवळ जवळ पोहोचला आहात. प्रयत्नांची कास सोडू नये !
शुभेच्छा.
-मेन