उत्तर ९+४+१ हेही असू शकते! पण डोळ्यांचा रंग आणि वय यांचा अन्योन्य संबंध काही लक्षात येत नाही! कदाचित वयांची बेरीज = १४ म्हणजे अनंत चतुर्दशीचा कार्यक्रम असू शकतो!