मेघाचे मनःपूर्वक अभिनंदन. तिचा हा प्रवास इतरांनाही प्रेरणादायक ठरेल.  भुईंजसारख्या लहान गावात राहाणाऱ्या आणि स्वतः फार शिक्षित नसलेल्या आईवडिलांनी तिला पाठिंबा दिला हे विशेष आहे.