हा अर्थ म्हणजे ' दे माय धरणी ठाय' मधला ठाय आहे. पण एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यामुळे नेमका कोणता अपेक्षित आहे हे कळण्यासाठी आणखी क्ल्यू असावेत. जसे की वर राजेंद्र देवींनी म्हटल्या प्रमाणे शीर जर नस नाही तर 'उंदराचा एक प्रकार' असे. शिवाय जीभ म्हणजे रसना. रसनेंद्रिय सहसा म्हणत नाहीत, जरी ते ज्ञानेंद्रिय असले तरी.