हे कोडे इंग्रजीमधून भाषांतरित केले असावे असे वाटते.

मोठी मुलगी = ओल्डेस्ट डॉटर हा क्लू इंग्रजीमध्ये जास्ती समर्पक आहे ==> उरलेल्या दोन मुली जुळ्या आहेत.

नाहीतर ९,४,१ हे पण उत्तर शक्य आहे.