"आजची तिथी नेत्राला दिसत होती तरी तिला त्यावरून उत्तर सांगता आले नाही. "  ह्याचा उपयोग करून घ्यायला हवा होता पण ते सुचले नाही याची चुटपुट लागली!  'नयन'वर जोर दिल्याने थोडी दिशाभूल झाली. असो. एकूण मजा आली.