हाही लेख चांगला जमला आहे. माझ्याही शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.
हा लेख आणि इतरही काही लेख, विशेषतः 'आरामखुर्ची', वाचून तुमच्या ज्येष्ठ भगिनी एकदम 'कर्तबगार' स्त्री असाव्यात असे वाटते.