व्यक्तिगत निरोप कसा पाठवता येईल?
तसेच वाचनखूण साठवताना काही अडचणी येत आहेत.
लिखाण केल्यावर प्रकाशित होताना अक्षरांचा आकार आपोआप कमी जास्त होतो असे का?