येण्याची नोंद केल्यानंतर सर्वात उजवीकडील स्तंभात तुमचे वापरण्याचे नाव दिसेल. त्याच्याखाली 'व्यक्तिगत निरोप' अशी टिचकणीय अक्षरे दिसतील. त्यावर टिचकी मारा. मग व्यक्तिगत निरोपाचे पान उघडेल. त्यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला व्यक्तिगत निरोप पाठवता/ वाचता येतील.
एक शंका ... यामध्ये निरोप लिहावा या पानावर टिचकी मारल्यावर प्रती या खिडकित मनोगतीचा पत्त्याची यादी उपलब्ध आहे का?
राजेंद्र देवी