मंतरलेल्या शब्दांनी
रसिकाल भुरळ पाडून
त्याचं भाव मोहिनीत
गुंगून जाणं
म्हणजे काव्य......!!!!!
खरचं काव्य असचं असतं......
जे क्षणात सुचतं आणि मनाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचतं
तुमचं काव्य ही अगदी तसचं आहे.
दोन ओळी लिहाव्याशा वाटतात उत्तरार्धात................. माझ्या शब्दफ़ुले या कवितेतून
तुमचे काव्य वाचून जे काही तोडके मोडके सुचले ते लिहितेय बाकी काही नाही. अभिप्रायासाठी उत्सुक.