दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले


झकास द्विपदी. साधे आणि नेमके शब्द. सोपी रचना.