शेतकऱ्यांच्या सद्य स्थितीचे यथार्थ दर्शन या कवितेतून उमटले आहे.काळ्या ताटामधीस्वप्नांची शिदोरीघास घ्यावा कसाझाले दात वैरी आम्हा कुणब्यांची अशी साठमारी.....