आज ऑफिसहून येताना आणखी एक मालिका आठवलीः
"धनंजय"
मला आठवतंय त्याप्रमाणं, हीत मोहन जोश्यांनी धनंजय साकारला होता.
(डिटेक्टिव्ह मालिका होती, बहुतेक!!! )
....
धनंजय (मोहन जोशी)
प्रभाकर (शफी इनामदार)
परमवीर (कुलदीप पवार)
तिसरा डोळा (रमेश भाटकर)
एक शून्य शून्य (शिवाजी साटम, दीपक शिर्के, अजय फणसेकर)
......... कृष्णकुमार द. जोशी