'होता'चा 'झाल्यावर' असा अर्थ प्रथम ध्यानी आला नाही. कदाचित 'सदोदित'बरोबर पुढच्या ओळीत 'नित्य' असे दोन्ही शब्द दोन ओळीत वापरल्यामुळे असावे. क्षमस्व.
तसाही अर्थ अभिप्रेत असल्यास
सदोदित मना मोह होताच श्रीचा
असा बदल सुचवावासा वाटतो. त्यामुळे 'मोह अस्तित्वात होताच' आणि 'मोह अस्तित्वात येताच' असे दोन्ही अर्थ दिसतील असे वाटते.