उजळावया नित्य लागे जळावे |
विना गाडता बीज का अंकुरावे ? ||
अतितातुनी काही आम्ही शिकावे |
झिजोनी स्वये राष्ट्र हे उद्धरावे ||
अगदी याच श्लोका प्रमाणे स्वतः बीजा प्रमाणे गडून घेऊन लाखो आपल्या सारखेच लाखो शिवभकत निर्माण केले. आणि स्वतः झिजून या देशाचा उद्धार करण्याची मराठ्यांची शक्ति शिवभकतांचा मनात जागी करणार्या या एका सन्यासि देशभाक्ता च्या महान कार्याला पुनः पुनः सलाम....!