सदोदित मना मोह होताच श्रीचा

बदल चांगला आहे. धन्यवाद.   तो वापरून, दुसऱ्या ओळीतही किंचित बदल करून, सदोदित आणि नित्यचा 'पिवळा पीतांबर' टाळून
मना मोह होताच श्रीचा सदोदित
मुखे जाप 'श्रीरंग, श्रीरंग' केले
असे केल्यास शुद्धलेखनातील सूटही टाळता येईल, व अर्थांच्या साऱ्या शक्यताही शाबूत राहतील असे वाटते.