"काव्य स्फुरावे, पदी गुंफावे
वाहावे तुझ्या पदा
हाची ध्यास अन हिच आस
देवा पुरवी सर्वदा..... " सुंदर कविता.


"मज काव्य स्फुराया  
रसिका तुची देव
तुझ्याचसाठी वसते
उरी भावनांचे पेव...."