मना मोह होताच श्रीचा सदोदित
मुखे मात्र 'श्रीरंग, श्रीरंग' केले
असे केले तर
होताच (झाल्यावर लगेच) असा अर्थ असताना 'मात्र' चा अर्थ केवळ, फक्त असा घ्यायचा.
आणि
होताच (असणेचा भूतकाळ) असा अर्थ असताना 'मात्र'चा अर्थ विरोधाने, उलट असा काहीसा घ्यायचा.
बघा कसे वाटते.
धन्यवाद.