माझ्या कवितेची
कागदी होडी
...  थोडावेळ तरंगणार
हेलकावे खाणार
अन अखेरीस वाहून जाणार
इतर हजारो कवितेगत
- वा.