मी ही राबता-राबता ईथं
मिळून या मातीत जाईल
लक्ष-लक्ष डोळ्यांनी पुन्हा
या जगताला पाहिल......!!!
हेच आहे खरे जीवनाचे गमक. छान कल्पना साकारलीत. अगदी शेतकरी होऊन मातीत शिरल्याशिवाय नाही सुचणार ही कल्पना बरोबर ना? माझा असा अंदाज आहे कि तुम्ही जातिवंत शेतकरी असल्याशीवाय हे शक्य नाही. खुप छान-
खरं सांगू का आत्ता तुमच्या कवितेतुनच मला कळलेला शेतकरी मांडतेय. ..... बघू जमतेय का. प्रतिक्रिया कळवा.