गद्य विडंबने कशी असावीत त्याचा सुंदर नमुना म्हणजे ही गोष्ट आहे.शेरलॉक होम्सचे तर उत्तम विडंबन आहेच. पण शेवटचा"माझे काही रुग्णही बरे झाले! "हा विनोदही दाद घेणारा आहे.