विडंबन आणि अनुवाद दोन्ही उत्तम.
(शेरलॉक होम्स अतिप्रिय असल्याने माझ्यातील अजूनही जिवंत असलेल्या शाळकरी मुलीला मात्र विडंबन आवडले तरी विडंबन केलेले आवडले नाही!)