... वृथा जाणार नाही... नियतीवर माझा विश्वास आहे... ती नोंद घेतेय अशा अनेकोनेक अभय तळतळीचा... परिणाम?... नाही सांगता येत कधी... पण नक्की दिसणार आहे.... अभयच्या मुखावरचं हसू तिलाही बघायचंय...