अशोकजी ... माझी पण धाकटी बहीण कॅन्सरने पिडीत होती आणि मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर 'केमोथेरपी' करताना तिची अवस्था कशी 'बॅड टु वर्स्ट' होत गेली त्याचा मी साक्षीदार आहे. ती जगलीही नाही. आपण समदुःखी आहोत.. कालाय तस्मै नमः 

राजेंद्र देवी