आपल्या प्रतिक्रीयेबद्दल व शेतकऱ्या बद्दलच्या तुमच्या आस्थेबद्दल मनापसून खुप खुप आभार.
आमच्या पणजोबां पासून आमचा शेती व्यवसाय आहे, तिथून तो माझ्यापर्यंत चालत आलेला आहे,
मी अस्सल शेतकरी आहे, परंतु माझ्या मुलाला त्यापासून मी दुर ठेवलेलं आहे यावरुनच शेतकरी जीवनाचं वास्तव
लक्षात यावं, तुमच्या कवितेची वाट पाहतोय.