आम्हा शेतकऱ्यांसाठी आसमानीकडे केलेली प्रार्थना मनाला स्पर्शून गेली,
व आमच्यासाठीही कुणीतरी देवाला साकडं घालतय त्यामुळे मनाला आधार मिळाला.
पण सुलतानीला कोण जागवनार, तिने झोपेचं सोंग घेतलयना....
'आसमानी-सुलतानी
घलती गळ्यात गळा
कुणब्याच्या डोळ्यामधी
सदाचाच पाणकळा...'