आआर्य अत्रे यांनी "झेंडूची फुले" ही विडंबने करताना मूळ काव्यालाही श्रेय दिले होते. तसेच येथेही शेरलॉक होम्सच्या लोकप्रियतेमुळेच विडंबनाची खुमारी वाढते. अनुवाद 
उत्तम त्याचबरोबर यशवंत जोशी यानी सुचवलेला उत्तर रंगही  उत्तम वाटला.