आपण आपला फार मूल्यवान वेळ देऊन प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद.
बहुधा तुम्ही पूर्णं कथा वाचलेली दिसत नाही.; ) कारण शेवटच्या चार ओळीत स्पष्टीकरण आलेले आहे.
राहता राहिला प्रश्न तो तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचा, तर त्याबद्दल मी एवढंच म्हणू इच्छितो की हि कथा आहे. त्यामुळे त्याचा वास्तवाशी संबंध असेलच असे नाही.