विडंबन मुळातून वाचण्याची ओढ निर्माण झालीय हे अनुवादाचे यश.  ब्रिटिश विनोदातला सूक्ष्म  तिरकेपणा अनुवादात छान उतरलाय. पाऊस पडतोय ही साधी गोष्ट ओळखतानाचा हेम्लॉक जोन्सचा द्राविडी प्राणायाम किंवा अगदी शेवटचा 'माझे काही रुग्ण बरेही झाले' हा हलका गुद्दा खासच.