लेखन करताना त्यातील पात्रे व त्या पात्रांच्या अनुषंगाने आलेले विचार आणि लेखकाचे रोजच्या जगण्यातील विचार एकच असतील असे नाही.
हे माझ्यासारख्या नवोदित लेखकाने तुम्हाला सांगायची गरज नाही.