खरंच हा संसार मायाजालच आहे, छान कविता,

नकळतच बांधल्या जातात
ईथे गाठी
बंधातच त्या गुंफली जातात
ईथे नाती
सुटता सुटत नाही
मग त्या गाठी
त्याच होतात मग
आपल्या जीवनरथाच्या
सारथी......