हुप्या पेक्षा 'हुप्प्या' अधिक बरोबर वाटते
अशीच माझीदेखील समजूत होती. (मीदेखील 'हुप्या' असे पूर्वी कधी ऐकले/वाचले नव्हते.) परंतु मोल्सवर्थभट (केवळ) 'हुप्या' अशी(च) नोंद करतो.
(अर्थात, कदाचित हा वैयक्तिक/स्थानिक/सामाजिक निवडीचा भागही असू शकेल. म्हणजे, काही जण कुल्ल्याला 'कुला' म्हणतात, तद्वत.)