शेतकरी राजाबद्दल असाही मला खूप आदर आहे .....

अन्न हे परब्र्हम,

धरेतुनी जयाचा उगम,

कृषीवल गाळी घाम , 

तयाला  सांष्टंग नमन .......

कधी संधी  मीळाली तर शेती करण्याची जरूर ईच्छा आहे....