प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद वैशालीजी,       वैशालीजी,
सगळीकडून शेतकऱ्याच्या वाट्याला उपेक्षाच येत आहे, अशात शेतकऱ्याबद्दल तुमचा आदरभाव व भक्तीभाव पाहून खुप हायसं व धन्यधन्य वाटलं, शेती करण्याची तुमची ईछा फलद्रुप होवो, तुम्ही जरुर शेती करा कारण शेती करणं ही जनसेवाच आहे पर्यानं ती ईश्वर सेवा आहे त्यासाठी तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा. शुभेच्छा.